आजच्या ताज्या मराठी बातम्या

नविन शैक्षणिक पॅटर्नचा अंगीकार करणे काळाची गरज-नगराध्यक्ष सचिन रोचकरी

नविन शैक्षणिक पॅटर्नचा अंगीकार करणे काळाची गरज-नगराध्यक्ष सचिन रोचकरी   तुळजापूर,दि.२७, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्र्वभूमीवर महाविद्यालयात तुळजापूर नगरीतील सर्व … Read More

‘स्वेरी’चा प्लेसमेंटमध्ये दबदबा कायम , तब्बल १२ विद्यार्थ्यांची ‘कॉग्नीझंट’ कंपनीत निवड

वार्षिक परीक्षेच्या निकालाबरोबरच स्वेरीची प्लेसमेंटमध्ये देखील आघाडी ‘कॉग्नीझंट’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल १२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात … Read More

महसूल,पोलीस प्रशासन सुस्त तर वाळू चोर मस्त …..? दगडी पूल ते बंधारा नामशेष होण्याच्या मार्गावर

तेरी भी चूप मेरी भी चूप……? महसूल आणि पोलिस प्रशासनाची कामगिरी……? पंढरपुर /प्रतिनिधि सद्यस्थितीत अजूनही जिल्ह्यातील वाळू साठ्यांचे लिलाव बंद असले तरी वाळू चोरी थांबत नाही. शहरात हाकेच्या अंतरावर असलेल्या … Read More

राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न मानाचे वारकरी म्हणून श्री. कोंडीबा व सौ. प्रयागबाई टोणगे यांना शासकीय महापूजेचा मान पंढरपूर/प्रतिनिधि महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून … Read More

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

पंढरपूर/प्रतिनिधि केंद्रिय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रिय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने … Read More

दस्तऐवज गायब प्रकरणे अभय कोणाला?विस्तार अधिकारी यांचा चौकशी अहवाल येऊन पण का होत नाही कारवाई.वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी कधी मौनव्रत सोडणार.

तुळजापूर प्रतिनिधी :तुळजापूर तालुक्यातील बोरी या ग्रामपंचायतचा मनमानी कारभार चालू होता .याबाबत अनेकदा बातमी प्रक्षेपित झाली होती . चक्क तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगाचा निधीमधून विकास कामे झाली परंतु त्याविकास … Read More

धाराशिव साखर कारखाना युनिट 4 च्या प्रथम ११ साखर पोत्याचे पूजन संपन्न

धाराशिव साखर कारखाना युनिट४ सांगोला कारखान्याचे पोती पूजन संपन्न सांगोला/प्रतिनिधि अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे आल्याने … Read More

समृद्धी ट्रॅक्टर येथे दुसर्‍या लकी ड्रॉ बक्षीस वितरण

नवा विक्रम करत 6 महिन्यांत ३०० ट्रॅक्टरची विक्री, शेतकऱ्यांचा हस्ते केक कापून उत्साह साजरा पंढरपूर/प्रतिनिधी समृद्धी ट्रॅक्टर येथे दुसर्‍या लकी ड्रॉचे बक्षीस वितरण केले. नेहमी शेतकऱ्यांच्या हित जोपासणारी ही संस्था … Read More

तालुक्यात ऑपरेशन परिवर्तनाची नांदी ,दारू विक्रेत्याचा झाला किराणा दुकानदार….

पंढरपूर/प्रतिनिधी सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव व पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली ऑपरेशन परिवर्तन अंर्तगत हातभट्टी निर्मिती व … Read More

बंद अवस्थेतील साखर कारखान्याला अभिजित पाटील यांनी दिला “ऑक्सीजन ” :-सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

धाराशिव साखर कारखाना युनिट 4 च्या सांगोला गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न सांगोला/प्रतिनिधी धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.४(सांगोला सह.साखर कारखाना) चा गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते … Read More

Open chat