२१ मार्चला वाढदिवशी राणी मुखर्जी चाहत्यांना देणार हे गिफ्ट?

Spread the love

[ad_1]

मर्दानी आणि मर्दानी २च्या दमदार यशानंतर आता मर्दानी ३ ही लवकरच पडद्यावर येणार आहे. अशी माहिती मिळतेय की अभिनेत्री राणी मुखर्जीच्या वाढदिवशी म्हणजेच २१ मार्चला मर्दानी ३ सिनेमाबाबत घोषणा होऊ शकते. त्यामुळे राणी मुखर्जीच्या चाहत्यांना तिच्या वाढदिवसानिमित्त हे एकप्रकारे गिफ्ट मिळणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat