मूर्तिजापुरात नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

Spread the love

मूर्तिजापुरात नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया/मिलींद जामनिक

 

 

मुर्तिजापुर -महाराष्ट्र हिंदी भाषा समाज बहुउद्देशीय संस्था मुर्तीजापुर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन व दम्मानी नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने रविवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी पटवारी कॉलनी भक्तीधाम मंदिर येथे सकाळी दहा ते एक दरम्यान मूर्तिजापुरात नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदी भाषिक समाज बहुउद्देशीय संस्था चे पुढाकाराने नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप शिबीर ठेवण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रतनलाल महाजन उद्घाटक सभापती शुक्ला तर कार्यक्रमाचे संयोजक अशोक कुमार दुबे तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे रमेश चन्द्र कुर्मी जिल्हा दुध उत्पादक दूध उत्पादक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत हजारी ,चंद्रकांत तिवारी शालिग्राम यादव ,संध्याताई दुबे, राधाताई तिवारी अनिताताई देविकर ,रेखा गुप्ता ,संजय गुप्ता कैलास महाजन, भुपेंद्र शुक्ला, संजय जयस्वाल, रितेश सबाजकर गुलाब दुबे ,महाजन ,जगदीश कुंडेकर, अमोल प्रजापती विजय यादव, अभय पांडे, रमेश गुप्ता ,डॉक्टर अपर्णा दुबे डॉक्टर प्रवीण पालीवाल ,भारत जमदार, संजय राजपूत जवाहरलाल पातालबंन्सी, वैभव यादव, किशोर ठाकूर उपस्थित राहणार आहे तरी मूर्तिजापूर तालुक्यातील नागरिकांनी नोंदणी फी नाममात्र दहा रुपये भरून नोंदणी करून घ्यावी तसेच नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat