ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने भव्य नेत्र तपासणी शिबिर

Spread the love

ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न

 

अकोला: नेहमी प्रमाणे समाजकार्यात आपला सहभाग आपली मदत गोरगरिब जनतेला आपल्या कार्याची मदत कसी होईल यांच प्रयत्नात नेहमी असणारे ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा आँल इंडिया कार्यरत तथा ग्रामीण युवा संघटना अकोला महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.इंजि.सतिश देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली पातुर तालुक्यामधिल जास्तीत जास्त खेड्यापाड्यात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात दिग्रस बु या गावातुन करण्यात आली आहे व त्यानंतर बाभुळगाव, पातुर व काल तुलंगा बु. येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले व या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उपस्थित कार्यकर्ते संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख मुकेश हातोले, सचिव शुभम रोकडे, उपाध्यक्ष प्रभाकर अंभोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat