कोरोना नियमांचे पालन करुन मंदीर समितीने दर्शनाबाबत योग्य नियोजन करावे -; प्रांताधिकारी गजानन गुरव

पंढरपूर/प्रतिनिधि राज्यातील धार्मिक स्थळे 07 ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुली करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. पंढरपूरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील तसेच परराज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होण्याची … Read More

जैन समाजाच्या सर्वात मोठ्या ” आंतरराष्ट्रीय नवकार तपस्वी सन्मान ” 2021 ची यादी जाहिर

3 ऑक्टोबरपासून नवकार टीव्हीवर होणार प्रसारित भारतासह परदेशातील 147 हून अधिक तपस्वींचा होणार सन्मान इंदूर /प्रतिनिधि नवकार शीर्षक सजावट (नवकार महोत्सव) नंतर नवकार महामंत्र टाइम्सने,आता “आंतरराष्ट्रीय नवकार तपस्वी सन्मान” समारंभ … Read More

Open chat