Did Kiara Advani just confirm dating Sidharth Malhotra? The actress reveals interesting details

Spread the love

[ad_1]

मुंबई : कबीर सिंह, गुड न्यूज आणि लक्ष्मी सारखे धमाकेदार सिनेमांची अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. कियारा कुणाला डेट करत असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. या प्रकरणावर अजून तिने स्वतः खुलासा केलेला नाही. (Did Kiara Advani just confirm dating Sidharth Malhotra? The actress reveals interesting details) मात्र कियारा बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) सोबत स्पॉट झाली आहे. 

एवढंच नव्हे तर सिद्धार्थला कियाराचा रूमर्ड बॉयफ्रेंड असं बोलायला सुरूवात झाली. कियारा आणि सिद्धार्थला अनेकदा एकत्र सुट्यांवर जाताना पाहिलं आहे तसेच अनेकदा दोघं एकत्र डिनर डेटला देखील जाताना दिसले आहेत. दोघं अनेकदा एकमेकांना चांगले मित्र असल्याचे सांगतात. मात्र कियाराने आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

कियाराकडून आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा 

कियारा आडवाणी (Kiara Advani) ने सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra)चं नाव न घेता मोठा खुलासा केला आहे. कियारा म्हणतेय की,’ती एका अभिनेत्याला डेट करत आहे.’ कियारा आडवाणी नुकत्याच फिल्मफेअर मॅगझीन कव्हरवर झळकली. मुलाखती दरम्यान कियाराने डेटिंगचा खुलासा देखील केला आहे. 

मुलाखती दरम्यान कियाराला प्रश्न विचारण्यात आला की,’शेवटचं तिने कुणाला डेट केलं होतं.’ त्यावर कियाराचं उत्तर होतं,’शेवटची डेटवर मी गेले होते… त्या व्यक्तीसोबत मी या वर्षी काही वेळ गेली होते. तसेच यावर्षी फक्त दोन महिने गेली होती… आता तुम्ही गणित करा…’

कियाराला जेव्हा विचारण्यात आलं की,’तुझ्या बॉयफ्रेंडने तुला चीट केलं तर?’ त्यावर कियाराने दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. ‘मी त्याला ब्लॉक करून देईन. आणि कधी त्याच्याकडे मागे वळून पाहणार नाही. त्या व्यक्तीला मी कधीच माफ करणार नाही तसेच पुन्हा पण जाणार नाही.’ 

कियारा अनेकदा सिद्धार्थच्या घराजवळ स्पॉट झाली आहे. मालदीव्सवरून आल्यानंतर कियारा जानेवारी सिद्धार्थच्या आई-वडिलांना भेटली. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat