तुळजापुर मधील पत्रकारांचा मोबाईल केला चोरट्यांनी लंपास .तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा .

Spread the love

 

पोलीस ठाणे तुळजापूर: लोकमत तालुका प्रतिनिधी गोविंद व्यकंटराव खुरद,रा.सारा गौरव तुळजापूर हे दिनांक 06.07.2021 रोजी 15.20 वा  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,तुळजापूर येथे खरेदी करता गेले होते. त्यांचे शर्टचे वरचे खिशातुन रेडमी नोट 9 कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे. गोविंद खुरद यांनी  दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat