मंगळवार पेठ येथील 40-50 कार्यकर्त्यांचा आ . पाटील यांच्या हस्ते जाहिर प्रवेश

Spread the love

तुळजापूर शहरातील मंगळवार पेठ,येथे युवा सेना शाखेचे उद्दघाटन

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील मंगळवार पेठ,येथे युवा सेना शाखेचे उद्दघाटन आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी युवासेना शहर कार्याध्यक्ष प्रदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मंगळवार पेठ येथील 40-50 कार्यकर्त्यांचा आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या हस्ते जाहिर प्रवेश करण्यात आला.

प्रवेशानंतर जिल्हाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार पेठ परिसरात वृक्षरोपणनाचा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी महिला आघाडी शामलताई वडणे, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, युवा तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी,शाम पवार उपशहर प्रमुख बापूसाहेब नाईकवाडी , युवासेना शहर प्रमुख सागर इंगळे,अर्जुन साळुंके,उपतालुका प्रमुख रोहित चव्हाण, विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख विकास भोसले, बाळासाहेब शिंदे ,दिनेश रसाळ, स्वरुप कांबळे,प्रथमेश अपराध, सागर साळुंके, मुकुंद गवते, राम शिंदे आदि उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat