जमिनीचे सर्वे करून भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीचे पट्टे देण्यात यावे..! विदर्भ राज्य आंदोलन समिती..

Spread the love

जमिनीचे सर्वे करून भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीचे पट्टे देण्यात यावे..! विदर्भ राज्य आंदोलन समिती..

 

चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील शेतकरी सुमारे १९४५ ते १९५० पासुन शेतकरी शेतीची मशागत करून आपले उदरनिर्वाह करून आपल्या आपल्या पाल्यांना जगवत आहे तरी ५० ते ५५ वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटून सुद्धा आता पर्यंत आम्हाला आमच्या शेतमालकीचे हक्काचे जमीन पट्टे मिळालेले नाही. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही.त्यामुळे शासनाच्या विविध योजनेपासून भूमिहीन शेतकरी वंचित राहत आहे.कारण जिवती पहाडावर कोणतेच उद्योग नाहीं मग मंत्री महोदय आम्ही शेतकरी कशे जगायचे व आमच्या मुलाबाळांचे भविष्य कशे घडवायचे सांगा आता शिक्षणसाठी सुद्धा सात बाराची अट सरकारने सुधा लादली आहे. म्हणुन विद्यार्थी सुद्धा शिक्षण पासुन वंचित राहत आहे. म्हणुन मंत्री महोदय आपण आपल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडून कायद्यामध्ये सुधारणा करून सरकारने आम्हा भूमिहीन शेतकर्याना न्याय मिळवून द्यावा ही विनंती
मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदाम राठोड यांनी दिला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat