राजूरा तालुक्यात अतिव्रूष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यांस आरंभ

Spread the love

राजूरा तालुक्यात अतिव्रूष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यांस आरंभ

 

 

राजूरा : – चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात माेडत असलेल्या राजुरा तालुक्यात दि.२१, २२, व २३जूलै राेजी मुसळधार पाऊस झाला .या सततच्या पावसामुळे शेतातील उभ्या पीकांचे व घरांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करण्यांस राजूरा उपविभातील सर्वच तलाठी कामी लागले असुन पटवारी स्वता नुकसानग्रस्त शेतांना भेट देवुन पीक नुकसानीचा अहवाल तयार करीत आहेे. .या भागात या मुसळधार पावसामुळे राहत्या घरांचे देखिल नुकसान झाल्याचे बाेलल्या जाते .राजु-याचे उपविभागीय अधिकारी यांनी सर्व तलाठ्यांना नुकसानीची पाहणी करुन पंचनामे सादर करण्यांचे आदेश दिले असल्याचे एका तलाठ्यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना आज सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat