९ आँगष्टला जागतिक मुळ निवासी दिना निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यांची आदिवासी बांधवांची मागणी

Spread the love

आँगष्टला जागतिक मुळ निवासी दिना निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यांची आदिवासी बांधवांची मागणी

 

 

 

चंद्रपूर -: संयुक्त राष्ट्र संघाच्या घाेषणे प्रमाणे ९आँगष्ट हा जागतिक मुळ निवासी दिवस तदवतचं जागतिक आदिवासी गाैरव दिन म्हणून घाेषित करण्यांत आला आहे .अश्या या उत्सवात सर्वांना सहभागी हाेता यावे ..

या उद्देश्याने आपल्या अधिकारातील एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी घाेषित करावी अश्या आशयाची मागणी आज मंगळवार दि. २०जुलैला आदिवासी बांधवानी एका लेखी निवेदनातुन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे केली आहे .निवेदन सादर करतांना क्रां.नारायणसिंग उईके आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष अशाेक तुमराम , प्रदीप गेडाम , जितेश कुळमेथे , जमुना तुमराम , गाेकुल मेश्राम , नरेन गेडाम , कैलास पाटील , रंजना किन्नाके , वैशाली मेश्राम , प्रिती मडावी , डाँ .प्रविण येरमे , मनाेहर मेश्राम , कमलेश आत्राम संगिता येरमे आदीं उपस्थित हाेते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat