वृद्धाश्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांचा वाढदिवस साजरा

Spread the love

वृद्धाश्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांचा वाढदिवस साजरा

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया रामेश्वर पुदरवार

 

 

यवतमाळ :-. येथे आज रोजी कर्तव्यदक्ष व कार्यरत माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ साहेब यांचा वाढदिवस पांढरकवडा येथील वृद्धाश्रमात दिव्यांग, अपंग, वयोवृद्ध, गरीब ,गरजू, लोकांमध्ये साजरा करण्यात आला.

यावेळी गरजू लोकांना फळवाटप करून वृद्धाश्रम दिव्यांग अपंग लोकांना भोजनाची व्यवस्था करून अतिशय साध्या स्वरूपामध्ये हा कार्यक्रम जनतेला एक चांगला संदेश देण्यासाठी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा. राम कृष्ण महल्ले पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन पांढरकवडा व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळी व एपीआय महाले साहेब हे उपस्थित होतेे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat